About Us

Manohar Ghee

Motive behind the venture: We sensed the need of availability of quality dairy products despite paying any amount of money.

Mission: To provide best hygienic and purest dairy products at affordable prices everywhere.

Vision: To establish as an indigenous and biggest dairy producer making our own path to healthy and purest dairy products.

आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, आम्ही एक शुद्ध सात्विक गाईच्या तुपाचे उत्पादक म्हणून स्वतःची ओळख करून देऊ इच्छितो. या तुपाचा दर्जा / गुणधर्म घरच्या शुद्घ तुपासारखेच आहेत.
आम्ही या व्यवसायातील इतर प्रथितयश उत्पादकांशी आमची तुलना किंवा त्यांच्यातुलनेत स्वस्त दराने विक्री करू शकत नाही, पण आम्ही प्रामाणिक आणि आश्वस्त आहोत आमच्या उत्पादनाच्या शुद्धतेबद्दल आणि उच्च दर्जाबद्दल ,ज्याचे नाव आम्ही ठेवलंय “मनोहर घी” 

Shopping Cart
Review Your Cart
0
Add Coupon Code
Subtotal